Health: 'हे' आहेत जायफळाचे आरोग्यदायी फायदे

Apr 19, 2024

Loksatta Live

Red Section Separator

नेटमेग म्हणजे 'जायफळ' या फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

(Photo: Freepik0

Red Section Separator

 जाणून घेऊया या फळाचे  विशेष फायदे.

(Photo: Freepik0

Red Section Separator

दररोज शांत झोपेसाठी तुम्ही जायफळाच्या दुधाचे सेवन करू शकता.

(Photo: Freepik0

Red Section Separator

जायफळ शरीरात शांत झोपेला प्रोत्साहन देते.

(Photo: Freepik0

Red Section Separator

 हे तुम्हाला पचनाच्या समस्यांमध्ये देखील मदत करते.

(Photo: Freepik0

Red Section Separator

 जायफळातील गुणधर्म शरीरातील ताण कमी करून तुमचे मन शांत करण्यास मदत करतात.

(Photo: Freepik0

Red Section Separator

 जायफळमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.

(Photo: Freepik0

Red Section Separator

अधिक माहितीकरीत तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Freepik0

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चमकदार त्वचेसाठी दररोज प्या ‘हे’ आरोग्यदायी पेय