'ही' आहेत निद्रानाशाचा आजाराची लक्षणे

(Photo : Unsplash)

Jun 14, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

या आजाराला इंग्रजीत इन्सोमनिया (निद्रानाश) असे म्हणतात

(Photo : Unsplash)

व्यक्तीला झोपेत अस्वस्थता यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते

(Photo : Unsplash)

झोप न लागणे किंवा पुरेशी झोप न मिळणे ही समस्या आहे

(Photo : Unsplash)

या आजाराने ग्रस्त लोक खूप लवकर उठतात

(Photo : Unsplash)

सकाळी उठल्यानंतर पुन्हा झोपू शकत नाहीत

(Photo : Unsplash)

झोपेतून उठल्यानंतरही अनेकदा रुग्णाला थकवा जाणवतो, असे संशोधकांनी म्हटले आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ पदार्थ चुकूनही उकडल्याशिवाय खाऊ नका