Liver Problem: 'ही' आहेत यकृत निकामी झाल्याची लक्षणे

(Photo : Unsplash)

Mar 13, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

वेबएमडीच्या बातमीनुसार, यकृतामध्ये समस्या असल्यास त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात

(Photo : Unsplash)

त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात

(Photo : Unsplash)

पोट दुखणे आणि सुजणे

(Photo : Unsplash)

त्वचेला सतत खाज येणे

(Photo : Unsplash)

पाय सुजणे आणि दुखणे

(Photo : Unsplash)

लघवीचा रंग गडद होणे

(Photo : Unsplash)

मळमळणे किंवा उलटी होणे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Guava Leaves Benefits: पेरुची पाने चावून खाण्याचे फायदे