(Photo: Freepik)

'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेची लक्षणे माहिती आहेत का?

Apr 15, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

झोप पूर्ण झाल्यानंतरही सतत थकवा जाणवणे

(Photo: Freepik)

सतत सर्दी, ताप आणि इतर संसर्ग होणे

(Photo: Freepik)

हाडे दुखणे, सांधे अस्वस्थता किंवा स्नायू दुखणे

(Photo: Freepik)

'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे पाठदुखीचा त्रास होतो

(Photo: Freepik)

केस गळणे किंवा विरळ होणे

(Photo: Freepik)

प्रत्येक व्यक्तीने त्यांची 'व्हिटॅमिन डी'ची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: नियमित केशर चहा पिण्याचे फायदे