'हे' आहेत ब्रोकोलीचे जबरदस्त आरोग्य फायदे

Jun 01, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 ब्रोकोली या भाजीमध्ये आवश्यक प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

ब्रोकोली पोटॅशियमने समृद्ध आहे आणि हे निरोगी आरोग्यास प्रोत्साहन देते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

फायबरमुळे हे तुमचे वजन नियंत्रित ठेवते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

ब्रोकोली हे अँटिऑक्सिडेंट समृद्ध आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

ब्रोकोली खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हे शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ सवयींमुळे होते शरीरातील रोग प्रतिकार शक्ति कमी