Aug 12, 2024
(Photo: Unsplash)
सकाळी नाश्ता वगळणे आणि दिवसभर रिकाम्या पोटी राहिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
(Photo: Unsplash)
जास्त वेळ बसून राहिल्याने शरीरात लठ्ठपणा येऊ शकतो ज्यामुळे मधुमेहचा त्रास होऊ शकतो.
(Photo: Unsplash)
जंक फूडच्या सेवनाने मधुमेहासह अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.
(Photo: Unsplash)
अपूर्ण झोपेमुळे शरीराला अनेक त्रास होऊ शकतात आणि रक्तातील साखरही वाढते.
(Photo: Unsplash)
जास्त ताणामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जाणून घ्या दररोज सफरचंद खाण्याचे ‘हे’ आरोग्य फायदे