Mineral Deficiency: शरीरातील खनिजांच्या कमतरतेमुळे होतात 'हे' आजार

(Photo : Unsplash)

Nov 21, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रोजच्या आहारामध्ये मुबलक प्रमाणात खनिजे असले पाहिजे

(Photo : Unsplash)

तोंड येणे (Mouth Ulcer)

(Photo : Unsplash)

हृदयाचे ठोके अनियमित होणे

(Photo : Unsplash)

नखे कमकुवत होऊ लागतात

(Photo : Unsplash)

हाताच्या आणि पायांच्या हाडांमध्ये सतत वेदना होणे

(Photo : Unsplash)

मानसिक तणाव (Depression)

(Photo : Unsplash)

हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे

(Photo : Unsplash)

सतत थकवा येणे

(Photo : Unsplash)

पायात क्रँप्स येणे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: ‘व्हिटॅमिन डी’ वाढवण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ