Migraine: 'या' कारणांमुळे होतो मायग्रेनचा त्रास

(Photo : Unsplash)

Jan 30, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

झोप अपुरी होणे

(Photo : Unsplash)

उच्च रक्तदाब असणे

(Photo : Unsplash)

अतिप्रखर प्रकाशाच्या सातत्याने सान्निध्यात असणे

(Photo : Unsplash)

सातत्याने आवाज असणाऱ्या ठिकाणी असणे

(Photo : Unsplash)

सातत्याने शिळे अन्न खाणे

(Photo : Unsplash)

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चुकीची औषधे खाणे

(Photo : Unsplash)

सतत अंगदुखीच्या गोळ्या घेणे

(Photo : Unsplash)

अनुवांशिक अर्धशिशी असणे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय