'हे' फायबर युक्त पदार्थ देतात अनेक आरोग्यदायी फायदे

Jul 07, 2024

Loksatta Live

Red Section Separator

फायबर आपल्या निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे. 

(Photo: unsplash)

Red Section Separator

जाणून घेऊया काही फायबर समृद्ध पदार्थांबद्दल. 

(Photo: unsplash)

Red Section Separator

स्ट्रॉबेरी फळामध्ये फायबरचे प्रमाण आधीक आहे.

(Photo: unsplash)

Red Section Separator

केळी हे फायबरचा सर्वोत्तम स्रोत आहे. 

(Photo: unsplash)

Red Section Separator

 भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते जे शरीराला फायबर देखील पुरवते.

(Photo: unsplash)

Red Section Separator

शरीरात फायबर वाढवण्यासाठी तुम्ही गाजर खाऊ शकता.

(Photo: unsplash)

Red Section Separator

 चिया सीड्समध्ये भरपूर फायबरचे प्रमाण आधीक असते. तुम्ही हे दहीसोबत खाऊ शकता.

(Photo: unsplash)

Red Section Separator

सोयाबीनमध्ये फायबरसह इतर आवश्यक जीवनसत्त्वे देखील आहेत. 

(Photo: unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ गुणकारी फायद्यांसाठी करा मेथीचे सेवन