Apr 17, 2024
उन्हाळ्यात सर्वत्र तीव्र उष्ण तापमान असते.
(Photo: Unsplash)
उन्हाळ्यात वाढत्या उष्ण तापमानाचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होतो.
(Photo: Unsplash)
जाणून घेऊया उन्हाळ्यात काही विशेष खाद्य पदार्थ जे आपल्याला शरीराला उष्णतेपासून वाचवू शकतात.
(Photo: Unsplash)
उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात काकडीचे समावेश केले पाहिजे.
(Photo: Unsplash)
यामधील फायबरचे प्रमाण आणि अधिक पाण्याचे प्रमाण तुम्हाला उष्णतेपासून वाचवते.
(Photo: Unsplash)
उन्हाळ्यात दररोज टोमॅटोचे सेवन केले पाहिजे कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते.
(Photo: Unsplash)
तुम्ही उन्हाळ्यात कलिंगड खाल्ले पाहिजे कारण हे उन्हाळ्यात तुमचे शरीर अधिक हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
(Photo: Unsplash)
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
(Photo: Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जाणून घ्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी काही सोपे उपाय