(Photo: Social media)
Apr 24, 2025
(Photo: Social media)
यकृत हे आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे जे रक्त शुद्ध करण्याचे काम करते
(Photo: Social media)
दारू पिल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो. यकृताच्या नुकसानाचे सर्वात मोठे कारण अल्कोहोल मानले जाते.
(Photo: Social media)
याशिवाय बदललेली जीवनशैली आणि आहाराशी संबंधित इतर गोष्टींमुळेही यकृताचे नुकसान होते. या गोष्टीही दारू इतक्याच धोकादायक आहेत.
(Photo: Social media)
जास्त तळलेले आणि डीप फ्राय केलेले अन्न खाणे यकृतासाठी हानिकारक आहे.
(Photo: Social media)
ब्रेड, पेस्ट्री, पाई, केक इत्यादी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळावेत. हे खाल्ल्याने यकृताचे नुकसान होऊ शकते.
(Photo: Social media)
कँडी, कुकीज आणि सॉफ्ट ड्रिंक्स यांसारखे जास्त साखरेचे पदार्थ टाळावेत.
(Photo: Social media)
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
उन्हाळ्यात कारल्याचा रस पिण्याचे फायदे