Aug 12, 2024
(Photo: Unsplash)
केळीमध्ये नैसर्गिक अँटासिड गुणधर्म असतात जे ॲसिडिटीपासून आराम देतात.
(Photo: Unsplash)
बदाम पोटाच्या विविध समस्यांपासून आराम देण्यास मदत करते.
(Photo: Unsplash)
दही खाल्ल्याने ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते.
(Photo: Unsplash)
कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते जे पोटदुखीपासून आराम देते.
(Photo: Unsplash)
सोडा प्यायल्याने ऍसिडिटी कमी करण्यास मदत होते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Healthy Liver: यकृतासाठी त्रासदायी आहेत ‘हे’ पेय