निरोगी आरोग्यासाठी 'या' सवयी आहेत उपयोगी

Sep 12, 2024

Loksatta Live

(Photo: Freepik)

सकाळचा नाश्ता कधीही वगळू नका 

(Photo: Freepik)

नियमितपणे पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा 

(Photo: Freepik)

नियमितपणे व्यायाम करा

(Photo: Freepik)

तणाव कमी करण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा 

(Photo: Freepik)

 ८  तासांची योग्य झोप घेण्याचा प्रयत्न करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वजन कमी करण्यासाठी खा ‘या’ कमी कॅलरी युक्त भाज्या