May 15, 2024
मधुमेह या आजाराचा काही उपचार नसला तरी आपण आपल्या जीवनशैली आणि आहारच्या मदतीने त्याला नियंत्रित करू शकतो.
(Photo: Unsplash)
जाणून घेऊया काही विशेष औषधी रसांबद्दल ज्यांचे सेवन केल्याने तुम्ही मधुमेह नियंत्रित करू शकता.
(Photo: Unsplash)
तुम्ही दररोज बीटरूटच्या रसाचे सेवन करू शकता.
(Photo: Unsplash)
कारल्याच्या रसामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते.
(Photo: Unsplash)
पालकच्या रसामुळे शरीरातील इंसुलिनचे प्रमाण संतुलित राहते.
(Photo: Unsplash)
तुम्ही तुमच्या आहारात अवळ्याच्या रसाचे समावेश करू शकता यामुळे तुमच्या शरीरातील साखर नैसर्गिक रित्या कमी होते.
(Photo: Unsplash)
अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या.
(Photo: Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यासाठी ‘हे’ फळ आहे उत्तम