या' रसाने होणार नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी

Apr 09, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 दिनचर्यात चुकीच्या खाण्याच्या आणि दिनचर्याच्या सवयींमुळे आपल्याला अनेक त्रास होऊ शकतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी देखील वाढते ज्याचा परिणाम शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलच्या पातळीवर होतो.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 जाणून घेऊया तुळस आणि हळदीद्वारे आपण शरीरातील कोलेस्ट्रॉल कसे कमी करू शकतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 हळद आणि तुळस नैसर्गिक औषधी गुणांनी समृद्ध आहेत.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हळदीमध्ये 'कर्क्यूमिन' नावाचे घटक असते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही तुळशीच्या पानांचा रस करून त्यामध्ये हळद, मध आणि लिंबू टाका.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 या रासचे सेवन तुम्ही दिवसातून दोनदा केले पाहिजे याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दररोज सकाळच्या नाष्टयाने होतात अनेक आरोग्याचे फायदे