'या' पद्धतीने होऊ शकते पोटातील अतिरिक्त चरबी कमी

Jul 26, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अँटिऑक्सिडेंट समृद्ध ग्रीन टी 

(Photo : Unsplash)

हे पोटातील चरबी सहजपणे बर्न करण्यास मदत करते.

(Photo : Unsplash)

लिंबू आणि कोमट पाणी

(Photo : Unsplash)

 यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. 

(Photo : Unsplash)

तुम्ही चहामध्ये आले टाकून पिऊ शकता. हे शरीरातील पचनक्रियेला  प्रोत्साहन देते. 

(Photo : Unsplash)

काकडीचा रस डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतो. 

(Photo : Unsplash)

जे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.  

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

शरीरातील व्हिटॅमिन सी च्या कमतरतेसाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन