जास्त जांभया येणंही आरोग्यासाठी अतिशय घातक

(Photo: Freepik)

Feb 21, 2023

Loksatta Live

(Photo: Freepik)

झोप पूर्ण न झाल्यास जांभया येणे स्वाभाविक

(Photo: Freepik)

मात्र, सतत येणाऱ्या जांभया काही गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.

(Photo: Freepik)

वाढलेल्या तणावामुळे आपल्याला सतत जांभया येऊ शकतात.

(Photo: Freepik)

दैनंदिन औषधे घेणाऱ्या लोकांना सतत जांभया येतात.

(Photo: Freepik)

अँटीहिस्टामाइन किवा पेनकिलरचे मोठ्या प्रमाणावर सेवन केल्यानेही जांभया येऊ शकतात.

(Photo: Freepik)

वेगस नसांच्या वजनाशी जांभई येण्याचा संबंध असू शकतो.

(Photo: Freepik)

सतत येणाऱ्या जांभया हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.

(Photo: Freepik)

स्ट्रोकची समस्या असणाऱ्यांना सतत जांभया येऊ शकतात.

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हृदय निकामी झाल्यास दिसू लागतात ‘ही’ लक्षणे