Blood Sugar कमी करायचीय? मग चहामध्ये मिसळा फक्त 'ही' एक गोष्ट

(Photo : Unsplash)

Sep 08, 2023

Loksatta Live

भारतातील असंख्य लोक चहाप्रेमी आहेत.

(Photo : Unsplash)

मात्र चहा पिण्याचे अनेक फायदे तसेच तोटे देखील आहेत.

(Photo : Unsplash)

मधुमेहाच्या रुग्णांनी चहा पिणे घातक ठरू शकते.

(Photo : Unsplash)

चहाच्या सेवनाने त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

(Photo : Unsplash)

मात्र अशावेळी चहामध्ये एक गोष्ट टाकल्यास फायदा होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

चहामध्ये वेलची टाकल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते.

(Photo : Unsplash)

तसेच आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत होऊ शकते.

(Photo : Unsplash)

वेलची घातलेला चहा प्यायल्याने मन शांत होऊन ताण कमी होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हृदयविकारच्या रुग्णांनी ‘या’ पदार्थांपासून राखा अंतर