Recipe: असं बनवा कोल्ड कॉफी विथ आइस्क्रीम

(Photo : Unsplash)

Jun 10, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

थंड दूध १ ग्लास

(Photo : Unsplash)

फ्रेश क्रीम अर्धी वाटी

(Photo : Unsplash)

व्हॅनिला आइस्क्रीम २ स्कूप

(Photo : Unsplash)

इन्स्टंट कॉफी ३ चमचे

(Photo : Unsplash)

सर्व घटक एकत्र करून मिक्सरमध्ये नीट घुसळून घ्या

(Photo : Unsplash)

मोठ्या उभ्या ग्लासमध्ये ओतून थंड सव्‍‌र्ह करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रिकाम्या पोटी भोपळ्याच्या बिया खाण्याचे आश्चर्यकारक फायदे