चहा पिण्याचे फायदे कोणते?

Feb 21, 2025

Loksatta Live

(Photo : Freepik)

चहा आणि कॉफी या दोनपैकी एकाची निवड करायची असते, तेव्हा मात्र प्रश्न पडतो की, कोणते पेय आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

(Photo : Freepik)

खरे तर दोन्ही पेये जगभरात प्रचंड लोकप्रिय आहेत आणि त्यांचे अनेक फायदेही आहेत.

(Photo : Freepik)

रक्तदाब कमी होतो

(Photo : Freepik)

कोणत्याही पदार्थाचे आरोग्यदायी फायदे त्या पदार्थात वापरणाऱ्या विविध घटकांवर अवलंबून असते.

(Photo : Freepik)

चहा विशेषत: ग्रीन टीमध्ये कॅटेचीन नावाचे अँटीऑक्सिडंट्स खूप जास्त प्रमाणात असतात.

(Photo : Freepik)

हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.

(Photo : Freepik)

काही अभ्यासांनुसार चहाच्या सेवनाने हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांचाही धोका कमी होतो.

(Photo : Freepik)

त्याशिवाय चहामध्ये कॉफीपेक्षा कमी कॅफिन असते.

(Photo : Freepik)

रक्तदाब कमी होतो

ज्यांना कॅफिनचा त्रास होतो, त्यांच्यासाठी चहा एक उत्तम पर्याय मानला जातो.

(Photo : Freepik)

रक्तदाब कमी होतो

हर्बल टी नैसर्गिकरीत्या कॅफिनमुक्त असते.

(Photo : Freepik)

रक्तदाब कमी होतो

शेवटी चहा आणि कॉफी दोन्ही पेये आरोग्यदायी फायदे देतात. परंतु, त्यापैकी कोणते पेय निवडावे हे वैयक्तिक आरोग्याच्या गरजा आणि प्राधान्यांवर अवलंबून असते. 

(Photo : Freepik)

रक्तदाब कमी होतो

चांगल्या अँटिऑक्सिडंट्स गुणधर्मांसह कमी कॅफिनचे सेवन करायचे असेल, तर चहा हा अधिक चांगला पर्याय ठरू शकतो.