मेंदूचे आरोग्य कसे राखाल निरोगी  

प्रतिमा: कॅनव्हा

Dec 15, 2023

Loksatta Live

ल्यूक कौटिन्हो यांनी मेंदूची काळजी कशी घ्यावी, आरोग्य असे राखावे, यासंदर्भातील माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

प्रतिमा: कॅनव्हा

ध्यान आणि प्राणायाम करणे हे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असते 

प्रतिमा: कॅनव्हा

फॅटी फिश, फ्लेक्ससीड, अक्रोड, एवोकॅडो, चिया बिया, शुद्ध तूप, खोबरेल तेल, अंडी किंवा चांगल्या दर्जाची सप्लिमेंट यांचा समावेश आहारामध्ये करावा 

प्रतिमा: कॅनव्हा

पोषक आहारासह पुरेशी झोप आवश्यक आहे 

प्रतिमा: कॅनव्हा

चांगल्या प्रतीची ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी, ग्रीन टी,व्हाईट शुगर आणि आर्टिफिशियल स्वीटनर्स यांचे सेवन करावे 

प्रतिमा: कॅनव्हा