Healthy Living: सुरणाची भाजी खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

(Photo : Unsplash)

Oct 27, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सुरणाची भाजी ही अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक आहे

(Photo : Unsplash)

हृदयाचे आरोग्य चांगले राहते

(Photo : Unsplash)

वजन कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते

(Photo : Unsplash)

बद्धकोष्ठता दूर होते

(Photo : Unsplash)

लाल रक्तपेशी वाढतात

(Photo : Unsplash)

मधुमेह नियंत्रणात राहतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रिकाम्या पोटी टोमॅटो ज्युस पिण्याचे फायदे