Kiwi Health Benefits: ...म्हणून आहारात करा किवीचा समावेश

(Photo : Unsplash)

Dec 17, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

किवी हे पोषक तत्वांनी परिपूर्ण फळ आहे

(Photo : Unsplash)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किवी खा

(Photo : Unsplash)

किवीमध्ये नैसर्गिक साखर असते, जी मधुमेहाच्या रुग्णांना हानी पोहोचवत नाही

(Photo : Unsplash)

शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम किवी करते

(Photo : Unsplash)

किवी खाल्ल्याने संधिवाताची समस्या कमी होते

(Photo : Unsplash)

किवी १४० ते १८० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी खाऊ शकतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: सकाळी चहाबरोबर खाऊ नका ‘हे’ पदार्थ