हिवाळ्यात सकाळी लवकर उठण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jan 27, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सकाळी लवकर उठल्याने कार्यक्षमता वाढते

(Photo : Unsplash)

तुम्ही दिवसभर सक्रिय राहता

(Photo : Unsplash)

ताण कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते

(Photo : Unsplash)

पचनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी मदत होते

(Photo : Unsplash)

तुम्हाला रात्री शांत झोप लागते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Weight Loss: खा ‘हे’ कमी कॅलरीज असणारे ५ पदार्थ