...म्हणून हिवाळ्यात रोज सकाळी करा व्यायाम

(Photo : Unsplash)

Jan 31, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सकाळी उठून व्यायाम केल्याने चांगली भूक लागते

(Photo : Unsplash)

व्यायामामुळे पचन सुरळीत होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

ताण घालविण्यासाठी रोज साकाळी व्यायाम करा

(Photo : Unsplash)

व्यायाम केल्यानंतर दिवसभरासाठी ऊर्जा मिळते

(Photo : Unsplash)

व्यायामामुळे शरीरातील स्नायूंना ताण पडतो

(Photo : Unsplash)

व्यायामामुळे रात्री गाढ झोप लागण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Skin Care: गुलाब पाण्यात ‘हे’ पदार्थ मिसळू नका