Ginger Benefits: हिवाळ्यात रोज आल्याचे सेवन करा

(Photo : Unsplash)

Nov 21, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सर्दी होऊन तीव्र डोकेदुखी जाणवत असेल तर आल्याचा रस प्या

(Photo : Unsplash)

शरीरातील अतिरिक्त चरबी हटविण्यासाठी आल्याचे सेवन करा

(Photo : Unsplash)

आल्याच्या सेवनामुळे भूक चांगली लागते

(Photo : Unsplash)

अर्धशिशीचा त्रास जाणवत असेल आल्याचे सेवन करा

(Photo : Unsplash)

आल्याचा रस प्यायल्याने श्वासविकारात फायदा होतो

(Photo : Unsplash)

मुखशुद्धीसाठी आल्याचे सेवन करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Mineral Deficiency: शरीरातील खनिजांच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार