Winter Health Benefits: थंडीच्या दिवसात प्या केशर दूध

(Photo : Unsplash)

Jan 07, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केशर दूध हे अनेक गुणांनी समृद्ध आहे

(Photo : Unsplash)

थंडीच्या दिवसात सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

रात्री शांत झोप लागण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

केशर दूध प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात

(Photo : Unsplash)

हाडांच्या मजबूतीसाठी रोज केशर दूध प्या

(Photo : Unsplash)

केशर दुधामुळे मनावरचा ताण कमी होऊन मेंदूचे आरोग्य सुधारते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: जेवल्यानंतर ओवा खाण्याचे फायदे