Healthy Food: सुके अ‍ॅप्रिकोट खाण्याचे आरोग्यदायी फायदे

(Photo : Unsplash)

Dec 20, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सुक्या अ‍ॅप्रिकोटमध्ये मॅग्नेशिअम, लोह आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते

(Photo : Unsplash)

सुके अ‍ॅप्रिकोट खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते

(Photo : Unsplash)

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सुके अ‍ॅप्रिकोट खा

(Photo : Unsplash)

रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात राहते

(Photo : Unsplash)

सुक्या अ‍ॅप्रिकोटमध्ये 'व्हिटॅमिन सी'चे प्रमाणही भरपूर असते

(Photo : Unsplash)

सुके अ‍ॅप्रिकोट खाल्ल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Merry Christmas 2024: ख्रिसमसला बनवा ‘हे’ पदार्थ