World Smile Day 2024: हसण्याचे आरोग्यदायी फायदे ०४ ऑक्टोबर रोजी जागतिक स्मितहास्य दिवस साजरा केला जातो हसण्यामुळे तुम्हाला स्वत:ला सकारात्मकता जाणवेल हसण्यामुळे आपल्या चेहऱ्याचे स्नायू शिथील होतात हसणे हाच सगळ्यावर रामबाण उपाय आहे मधुमेहींच्या रक्तातील साखर कमी होते नैसर्गिक हास्याने रोज २००० उष्मांक (कॅलरी) कमी होतात पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Healthy Food: मोड आलेले मूग खाण्याचे फायदे Healthy Food: मोड आलेले मूग खाण्याचे फायदे