हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतात दैनंदिन जीवनातील 'या' सवयी

(Photo : Unsplash)

Jun 18, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

धुम्रपान केवळ हृदयच नाही, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाला हानी पोहोचवते.

(Photo : Unsplash)

पोषक तत्वांची कमतरता असलेल्या आहारामुळे हृदयविकाराच्या समस्या उद्भवू शकतात.

(Photo : Unsplash)

तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न सतत खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते.

(Photo : Unsplash)

अधिक मीठ असलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. 

(Photo : Unsplash)

शारीरिक हालचालींची कमतरता 

(Photo : Unsplash)

अतिरिक्त लठ्ठपणा 

(Photo : Unsplash)

मधुमेहावर योग्य आणि नियमित उपचार न करणे 

(Photo : Unsplash)

७ ते ९ तासांपेक्षा कमी झोप घेणे 

(Photo : Unsplash)

प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान करणे 

(Photo : Unsplash)

अतिरिक्त तणाव  

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्रभर भिजवलेले ड्रायफ्रुट्स सकाळी उपाशीपोटी खाण्याचे फायदे