भालाफेकपटू नीरज चोप्रा कॉमन वेल्थ गेम्समधून बाहेर पडला आहे.
Photo : Neeraj Chopra/ Instagram
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करून रौप्य पदक जिंकलं होतं.
Photo : Neeraj Chopra/ Instagram
यादरम्यान नीरजला दुखापत झाली होती.
Photo : Neeraj Chopra/ Instagram
दुखापत झाल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली आहे.
Photo : Neeraj Chopra/ Instagram