राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने धडाकेबाज कामगिरी केली आहे.

Photo : Indian Express

सिंधूने महिला एकेरी प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.

Photo : Sony Sports/ ITwitter

त्यामुळे बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.

Photo : Loksatta

सिंधूने केलेल्या सुवर्णकामगिरीमुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

Photo : Sony Sports/ ITwitter

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

CWG 2022 : संकेत सरगरला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक