Ind vs Aus Final: विश्वचषक स्पर्धेच्या आधी वायुसेनेने सादर केला 'हा' खास शो
पीटीआय फोटो
Nov 19, 2023
१९ नोव्हेंबर रोजी विश्वचषक अंतिम फेरीकरिता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना झाला. १ अब्जाहून अधिक लोकांनी हा सामना बघितला.
पीटीआय फोटो
भारतीय वायुसेनेने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी हवाई प्रात्यक्षिक सादर केले.
पीटीआय फोटो
५२व्या स्क्वॉड्रनमधील नऊ हॉक Mk-132 SKAT विमानाने १० मिनिटे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले
पीटीआय फोटो
'आयएएफचा राजदूत' म्हणून ओळखल्या जाणार्या वायूसेनेने सादर केलेल्या या एअर शोमुळे सर्व प्रेक्षकांची मने जिंकली
पीटीआय फोटो
विश्व चषकाचा अंतिम सामना बघण्यासाठी मैदानामध्ये तुफान गर्दी जमली होती. भारतामधून अनेक जण हा सामना बघण्यासाठी आले होते
पीटीआय फोटो
ऑस्ट्रेलियन उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांच्यासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही हा सामना बघण्यास उपस्थित होते
पीटीआय फोटो
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने विश्व चषक स्पर्धेत १० सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला
पीटीआय फोटो
पाचवेळा विश्व चषक स्पर्धेत विजयी झालेला ऑस्ट्रेलिया संघ आठ सामने जिंकत अंतिम फेरीत दाखल झाला
पीटीआय फोटो
या उत्कंठावर्धक स्पर्धेत वायुसेनेने आपले प्रात्यक्षिक दाखवत टीम इंडिया ला शुभेच्छा दिल्या.
पीटीआय फोटो