हार्दिकची 'अगस्त्य'साठी खास पोस्ट व्हायरल; पाहा फोटो

Jul 05, 2024

Loksatta Live

(Photo : हार्दिक पंड्या/ इन्स्टाग्राम)

२९ जून रोजी झालेल्या टी-२० विश्वचषक सामन्यामध्ये शेवटच्या षटकात अचूक गोलंदाजी करत हार्दिक पंड्याने भारताला विजयाची वाट दाखवली. 

(Photo : हार्दिक पंड्या/ इन्स्टाग्राम)

या उत्कृष्ट गोलंदाजी नंतर चाहत्यांनी हार्दिकचे खूप कौतुक केले आहे. 

(Photo : हार्दिक पंड्या/ इन्स्टाग्राम)

 ४ जुलै रोजी भारतीय संघ मायदेशी परतला. 

(Photo : हार्दिक पंड्या/ इन्स्टाग्राम)

आज आपल्या परिवाराला भेटल्या नंतर हार्दिकने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.

(Photo : हार्दिक पंड्या/ इन्स्टाग्राम)

या अष्टपैलू खेळाडूने आपल्या मुलासह खास फोटो शेअर केले आहेत. 

(Photo : हार्दिक पंड्या/ इन्स्टाग्राम)

चाहत्यांनी या फोटोंवर अनेक कमेन्ट केल्या. 

(Photo : हार्दिक पंड्या/ इन्स्टाग्राम)

 फोटोंमध्ये हार्दिकने आपले मेडल अगस्त्यला घातले होते. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

टी-२० विश्वचषकात ‘या’ संघांनी जिंकले आहेत सर्वाधिक सामने