'टी-२०' आंतरराष्ट्रीय समन्यांमध्येसर्वोच्च धावसंख्याकरणारे भारतीय कर्णधार

Jul 12, 2024

Loksatta Live

Red Section Separator

या यादीत सूर्य कुमार यादव पहिल्या क्रमांकावर आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

सूर्य कुमारने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०० धावा केल्या आहेत. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 रोहित शर्माने कर्णधार म्हणून टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ धावांची खेळी खेळली आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ धावा केल्या आहेत.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

सुरेश रैनाने झिम्बाब्वेविरुद्ध ७२ धावांची नाबाद खेळी खेळली आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

शुभमन गिलने झिम्बाब्वेविरुद्ध ६६ धावा केल्या आहेत.  

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हार्दिकची ‘अगस्त्य’साठी खास पोस्ट व्हायरल; पाहा फोटो