भारत-इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना १४ जुलैला खेळवला गेला.

Photo : Virat Kohli/ Instagram

या सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर विराट कोहलीला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

Photo : Virat Kohli/ Instagram

विराट १६ धावा करून बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या कामगिरीविषयी चर्चा रंगू लागली.

Photo : Virat Kohli/ Instagram

पाकिस्तानी खेळाडूंनीही विराटच्या कामगिरीवर त्यांचं मत मांडलं आहे.

Photo : Virat Kohli/ Instagram

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कोहलीसोबतचा फोटो ट्वीट करत त्याला पाठिंबा दर्शवला.

Photo : Babar Azam/ Instagram

“ही वेळही निघून जाईल. खंबीर राहा”, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

Photo : Babar Azam/ Instagram

पाकिस्तानाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेदेखील कोहलीचं समर्थन केलं आहे.

Photo : Shoaib Akhtar/ Instagram

“विराट महान खेळाडू आहे. गेल्या दशकातला तो सर्वोत्तम फलंदाज आहे. तो सध्या फॉर्ममध्ये नाही. गेल्या काही दिवसांत त्याने धावा केल्या आहेत. फक्त शतक ठोकलेले नाही”, असं तो म्हणाला.

Photo : Shoaib Akhtar/ Instagram

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

केएल राहुल-अथिया शेट्टीची लगीनघाई