भारत-वेस्ट इंडिज ट्वेन्टी-२० मालिकेला २९ जुलैपासून सुरुवात होणार आहे.
Photo : KL Rahul/ Instagram
मात्र या आधीच भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुलला करोनाची लागण झाली आहे.
Photo : KL Rahul/ Instagram
२१ जुलैला त्याच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
Photo : KL Rahul/ Instagram
त्यामुळे भारत-वेस्ट इंडिज ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Photo : KL Rahul/ Instagram