(Photo: Shardul/Instagram)
शार्दुल ठाकूर-मिताली परुळकरच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण
शार्दुल ठाकूर-मिताली परुळकरच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण
Feb 28, 2023
Loksatta Live
(Photo: Shardul/Instagram)
भारतीय क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने नुकतीच लग्नगाठ बांधली
(Photo: Shardul/Instagram)
सोमवारी (२७ फेब्रुवारी) रोजी शार्दुल प्रेयसी मिताली परुळकरसह
लग्नबंधनात अडकला
(Photo: Shardul/Instagram)
मुंबईत मराठमोळ्या पद्धतीने लग्नसोहळा पार पडला
(Photo: Shardul/Instagram)
लग्नात मितालीने लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता
(Photo: Shardul/Instagram)
शार्दुलने पेस्टल रंगाची डिझायनर शेरवानी परिधान केली होती
(Photo: Shardul/Instagram)
नोव्हेंबर २०२१ मध्ये शार्दुल-मितालीचा साखरपुडा पार पडला होता
(Photo: Shardul/Instagram)
शार्दुल-मितालीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होतोय
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
अवॉर्ड्स शोसाठी रश्मिका मंदानाचा खास लूक
अवॉर्ड्स शोसाठी रश्मिका मंदानाचा खास लूक