(Photo: Instagram)

IPL: १६ पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक ठोकणारे फलंदाज

Mar 15, 2024

Loksatta Live

यशस्वी जैस्वालच्या नावावर सर्वांत कमी चेंडूंमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रम आहे.

(Photo: Instagram)

यशस्वीने २०२३ साली राजस्थान रॉयल्ससाठी केवळ १३ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले. तर त्याने केवळ ४७ चेंडूंमध्ये ९८ धावा केल्या होत्या.

(Photo: Instagram)

२०१८ साली के एल राहुलने किंग्स एलेवन पंजाबसाठी १४ चेंडूमध्ये ५० धावा केल्या होत्या.

(Photo: Instagram)

पॅट कमिन्सने २०२२ साली कोलकातासाठी १४ चेंडूमध्ये अर्धशतक केले होते.

(Photo: Instagram)

यूसुफ पठाणने २०१४ साली कोलकातासाठी १५ चेंडूमध्ये ५० धावा केल्या होत्या.

(Photo: Instagram)

२०१७ साली सुनील नरेनने कोलकातासाठी १५ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

(Photo: Instagram)

निकोलस पुरनने २०२३ साली लखनौसाठी १५ चेंडूत ५० धावा केल्या होत्या.

(Photo: Instagram)

सुरेश रैनाने २०१४ साली चेन्नईसाठी १६ चेंडूमध्ये ५० धावा केल्या होत्या.

(Photo: Instagram)

ईशान किशनने २०२१ साली मुंबईसाठी १६ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

(Photo: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ आहेत क्रीडा विश्वातील सर्वांत सुंदर अँकर