(Photo: Instagram)
Mar 15, 2024
मयंती लँगर स्टार स्पोर्ट्सची प्रसिद्ध आणि सुंदर टीव्ही अँकर आहे. मयंती लँगर ही माजी भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी यांची पत्नी आणि सध्याचे BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांची सून आहे.
(Photo: Instagram)
ICC विश्वचषक २००३ आणि २००७ व्यतिरिक्त, मंदिरा बेदीने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २००४ आणि २००६ चे सूत्रसंचालन केले आहे. मंदिरा बेदी आयपीएल २००९ ची होस्ट बनली होती.
(Photo: Instagram)
शिबानी दांडेकर एक गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल आहे. शिबानीने २०११ ते २०१५ या कालावधीत आयपीएलचे सूत्रसंचालन केले होते.
(Photo: Instagram)
संजना गणेशन ही सध्याच्या काळातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट अँकर आहे. संजना गणेशनने २०२१ मध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत लग्न केले.
(Photo: Instagram)
(Photo: Instagram)
रोशेल राव २०१२ मध्ये फेमिना मिस इंडिया बनली आणि बिग बॉस ९ मध्ये देखील दिसली. २०१८ मध्ये, तिने तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड कीथ सिक्वेराशी लग्न केले.
(Photo: Instagram)
करिश्मा कोटक ही एक ब्रिटिश अभिनेत्री, मॉडेल आणि व्यवसायाने टीव्ही प्रेझेंटर आहे. करिश्मा कोटकने आयपीएल ६ मध्ये अँकर केले.
(Photo: Instagram)
पल्लवी शारदाचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला, पण ती मूळची भारतीय आणि नेपाळी आहे. पल्लवी शारदाने आयपीएल २०१६ मध्ये अँकर केले.
(Photo: Instagram)
शोनाली नागराणीने चॅम्पियन्स ट्रॉफी २००६, वर्ल्ड कप २००७, टी-२० वर्ल्ड कप २००९, टी-२० वर्ल्ड कप २०१० मध्ये अँकर केले. २००८ मध्ये ती आयपीएलची होस्ट बनली होती.
(Photo: Instagram)
रोशनी चोप्रा हा टीव्हीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. ती दूरदर्शनवर फोर्थ अंपायर हा शो होस्ट करत असे. याशिवाय ती अनेक चित्रपटांमध्येही दिसली आहे.
(Photo: Instagram)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘Miss World’ कार्यक्रमासाठी मानुषीचा ‘प्रिन्सेस’ लूक