(Photo: Instagram)
Mar 22, 2024
आयपीएलची सुरुवात २००८ साली झाली असून आजवर केवळ पाच भारतीय खेळाडूंनी 'ऑरेंज कॅप' मिळवली आहे.
(Photo: Instagram)
IPL ३ मध्ये सचिन तेंडुलकरने १५ सामन्यांमध्ये ६१८ धावा करत 'ऑरेंज कॅप' मिळवली.
(Photo: Instagram)
रॉबिन उथप्पाने १६ सामन्यांमध्ये ६६० धावा केल्याने त्याला IPL ७ मध्ये 'ऑरेंज कॅप' मिळाली.
(Photo: Instagram)
२०१६ साली विराट कोहलीने १६ सामन्यात ९७३ धावा करून IPL ९ मध्ये 'ऑरेंज कॅप' जिंकली.
(Photo: Instagram)
केएल राहुलने २०२० साली १४ सामन्यांमध्ये ६७० धावा करून 'ऑरेंज कॅप' मिळवली.
(Photo: Instagram)
१६ सामन्यांमध्ये ६३५ धावा करून ऋतुराज गायकवाड २०२१ साली 'ऑरेंज कॅप' चा मानकरी ठरला.
(Photo: Instagram)
२०२३ साली शुभमन गीलने १७ सामन्यांमध्ये ८९० धावा करत 'ऑरेंज कॅप' आपल्या नावावर केली.
(Photo: Instagram)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
IPLच्या आधी विराट कोहलीचा हटके लूक