Photo: Unsplash
May 04, 2024
शॉन मार्शने २००८ साली ६ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या
(फोटो : पीटीआय)
यशस्वी जैस्वालने २०२३मध्ये ६ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
(फोटो : Instagram)
देवदत्त पडिक्कलने २०२०मध्ये ५ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
(फोटो : Instagram)
शिखर धवनने २००८ मध्ये ४ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
(फोटो : Instagram)
अंबाती रायडूने २०११ मध्ये ४ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
(फोटो : Instagram)
श्रेयस अय्यरने २०१५ मध्ये ४ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
(फोटो : Instagram)
सूर्यकुमार यादवने २०१८ मध्ये ४ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
(फोटो : Instagram)
ईशान किशनने २०२० मध्ये ४ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
(फोटो : Instagram)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
T20 World Cup: भारतीय संघात दिसणार ‘हे’ खेळाडू