(Photo: Mira Rajput/Instagram)

क्रिकेट नाही तर 'या' खेळांमध्ये विराट आजमावणार होता नशीब

Mar 04, 2024

Loksatta Live

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू विराट कोहली

(Photo: Virat/Instagram)

जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक

(Photo: Virat/Instagram)

एका मुलाखातीमध्ये आवडता पदार्थ आणि डाएटबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या

(Photo: Virat/Instagram)

विराट संपूर्ण शाकाहारी आहार घेतो.

(Photo: Virat/Instagram)

कोहलीने सांगितले की त्याला कारले खायला अजिबात आवडत नाही.

(Photo: Virat/Instagram)

तसेच, त्याचे आवडते जेवण भात आणि राजमा आहे.

(Photo: Virat/Instagram)

विराट वेटलिफ्टिंग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायामांचा उत्तम समतोल साधतो.

(Photo: Virat/Instagram)

उत्तम फिटनेस राखण्यासाठी २४व्या वर्षी त्याने आपली जीवनशैली आणि आहार पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला.

(Photo: Virat/Instagram)

शाळेपासूनच तो फुटबॉल, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल यांसारखे खेळ खेळत असे.

(Photo: Virat/Instagram)

जर तो क्रिकेटर झाला नसता, तर त्याने फुटबॉल किंवा बॅडमिंटनमध्ये आपले करियर बनवले असते, असे विराटचे मत आहे.

(Photo: Virat/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जगातील महान फलंदाज, ज्यांची कसोटीतील सरासरी आहे ५० पेक्षाही कमी