IPL 2025: कोलकाताचा खेळाडू आंद्रे रसेलकडे आहेत 'या' महागड्या कार्स

Apr 22, 2025

सुनिल लाटे

(Photo: Andre/Instagram)

कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल याच्याकडे कोणत्या कार्स आहेत ते जाणून घेऊयात 

(Photo: Andre/Instagram)

केकेआर

आंद्रे रसला हा आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळतो, त्याच्याकडे असलेल्या कार्सबद्दल जाणून घेऊ

(Photo: Social Media)

निसान जीटीआर

आंद्रे रसेलच्या गॅरेजमध्ये निसान जीटीआर आहे, ती ३.८-लिटर ट्विन-टर्बो व्ही६ पेट्रोल इंजिनवर चालते आणि तिची किंमत सुमारे २.१२ कोटी रुपये आहे.

(Photo: Social Media)

मर्सिडीज-बेंझ GLE

या कारची किंमत १ कोटी रुपये आहे. मर्सिडीज GLE तीन इंजिनच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. २.०-लिटर डिझेल, ३.०-लिटर डिझेल आणि ३.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन.

(Photo: Social Media)

BMW M5

केकेआरच्या स्टार खेळाडूकडे BMW M5 असेंबल केलेली आहे. BMW M5 च्या २०२३ मॉडेलची किंमत १.७४ कोटी रुपये होती. त्यात ४.४-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे ६१७ bhp ची जबरदस्त ताकद देते.

(Photo: Social Media)

मर्सिडीज-बेंझ एएमजी जीटी आर

आंद्रे रसेलकडे २ कोटी रुपयांची मर्सिडीज-बेंझ एएमजी जीटी आर आहे. या कारमध्ये ४.०-लिटर ट्विन-टर्बो व्ही८ इंजिन आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

IPL 2025: ‘जन्नत’मधील झोयाचा मुंबईला पाठिंबा, फोटो व्हायरल…