image
LS-web-icon-removebg-preview

जाणून घ्या भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांची ब्रँड व्हॅल्यू

Aug 04, 2024

Loksatta Live

image
LS-web-icon-removebg-preview
Red Section Separator

भारतीय फलंदाज आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांची ब्रँड व्हॅल्यू ८० दशलक्ष डॉलर्स आहे.

(Photo: indian express)

image
LS-web-icon-removebg-preview
Red Section Separator

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीची ब्रँड व्हॅल्यू ९२ दशलक्ष डॉलर्स आहे.  

(Photo: indian express)

image
Red Section Separator

सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणार विराट कोहलीची या यादीत २२७ दशलक्ष डॉलर्ससह पहिल्या स्थानावर आहे. 

(Photo: indian express)

Red Section Separator

रोहित शर्माची ब्रँड व्हॅल्यू ४१ दशलक्ष डॉलर्स आहे.  

(Photo: indian express)

Red Section Separator

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची ब्रँड व्हॅल्यू ३८ मिलियन डॉलर्स आहे.

(Photo: indian express)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ऑलिम्पिक पदक विजेती ‘मनू भाकेर’ला नेमबाजीसह या खेळांचीही आहे आवड