(Photo Credit: PTI)

सर्वाधिक स्टंपिंग करण्याऱ्या विकेटकीपरच्या यादीत धोनी नंबर १

Jul 08, 2024

Loksatta Live

एमएस धोनीने त्याच्या करियरमध्ये एकूण ५३८ सामने खेळले आहेत.

Photo : Reuters

धोनीने ५३८ सामन्यांमध्ये सर्वाधिक १९५ वेळा स्टंपिंग केले.

Photo : Reuters

या सामन्यांमध्ये त्याने तब्बल ८२९ खेळाडूंची शिकार केली.

Photo : IPL

५३८ सामन्यांमध्ये धोनीने ६३४ खेळाडूंना कॅच-आउट केले. 

Photo : Reuters

धोनीनंतर संगकाराने सर्वाधिक १३९ वेळा स्टंपिंग केले आहे.

Photo : Reuters

रोमेश कालूवितरनाने १०१ खेळाडूंना स्टंपिंग केले.

Photo : Indian Express

मुशफिकुर रहीमनेही १०१ खेळाडूंना स्टंपिंग केले आहे.

Photo : Indian Express/File Photo

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

टी२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे भारतीय