बॅडमिंटन खेळण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?

(Photo : Unsplash)

Aug 08, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

बॅडमिंटन हा खेळ खेळणे आरोग्यासाठी अनेक दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे.

(Photo : Unsplash)

हृदय आणि मेंदू स्वस्थ आणि सक्रिय राहते.

(Photo : Unsplash)

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

(Photo : Unsplash)

हृदयाशी संबंधित अनेक समस्या कमी होतात.

(Photo : Unsplash)

ताण कमी होतो. 

(Photo : Unsplash)

घामाच्या रूपात शरीरातील विषारी घटक बाहेर निघतात.

(Photo : Unsplash)

हाडे मजबूत होतात.

(Photo : Unsplash)

शरीर सुडौल होण्यास मदत होते.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये किती अंतर असावं? पाहा फायदे