ऑलिम्पिक पदक विजेती 'मनू भाकेर'ला नेमबाजीसह या खेळांचीही आहे आवड

Jul 31, 2024

Loksatta Live

(Photo : इंडियन एक्सप्रेस )

 भारताला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पहिलं पदक मिळवून देणारी मनू भाकेर. 

(Photo : इंडियन एक्सप्रेस )

२०१८ आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत मनूने भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली होती.

(Photo : इंडियन एक्सप्रेस )

नेमबाजी व्यतिरिक्त मनूला इतर खेळांची ही आवड आहे.

(Photo : इंडियन एक्सप्रेस )

 शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंगसह अनेक खेळांमध्ये भाग घ्यायची. 

(Photo : इंडियन एक्सप्रेस )

बॉक्सिंग खेळताना मनूच्या डोळ्याला दुखापत झाली. ज्यामुळे तिने बॉक्सिंग खेळायचे बंद केले. 

(Photo : इंडियन एक्सप्रेस )

 मनूला स्केटिंग, मार्शल आर्ट्स, कराटे, कबड्डी अशा खेळांची आवड आहे. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘टी-२०’ आंतरराष्ट्रीय समन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारे भारतीय कर्णधार