(Photo Credit: Instagram)
May 17, 2024
हर्षल पटेलने आयपीएल २०२४च्या १३ सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतले आहेत.
(Photo Credit: Instagram)
ही कामगिरी करत तो 'पर्पल कॅप' च्या शर्यतीत जसप्रीत बुमराहला मागे सारून पहिल्या क्रमांकावर आला आहे.
(Photo Credit: Instagram)
तो आयपीएल २०२४मध्ये 'डेथ ओव्हर'मध्येही सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने १६ बळी घेतले आहेत.
(Photo Credit: Instagram)
या यादीमध्ये जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर असून त्याने ११ बळी घेतले आहेत.
(Photo Credit: Instagram)
या यादीमध्ये जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर असून त्याने ११ बळी घेतले आहेत.
(Photo Credit: Instagram)
अर्शदिप सिंगने शेवटच्या ५ षटकात आतापर्यंत ९ बळी घेतले आहेत.
(Photo Credit: Instagram)
मुकेश कुमारनेही डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करत ९ विकेट्स घेतले आहेत.
(Photo Credit: Instagram)
टी नटराजनने मुकेश आणि अर्शदिपची बरोबरी करत ९ बळी घेतले आहेत.
(Photo Credit: Instagram)
(Photo Credit: Instagram)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
कृणाल पंड्याचा हटके लूक होतोय व्हायरल