(Express Photo by A. Srinivas)

निवृत्तीनंतर 'हे' लोकप्रिय क्रिकेटर बनले जगप्रसिद्ध प्रशिक्षक

Mar 13, 2024

Loksatta Live

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला सध्या मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. हाशिम अमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18672 धावा केल्या आहेत.

(Photo: Instagram)

झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू अँडी फ्लॉवरला आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. अँडी फ्लॉवरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11580 धावा केल्या आहेत.

(Photo: Instagram)

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर माईक हसी सध्या आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. माइक हसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12398 धावा केल्या आहेत.

(Photo: AP)

माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. रवी शास्त्रीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6,938 धावा केल्या आहेत आणि 280 विकेट्सही घेतल्या आहेत.

(Photo: Indian Express)

दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने २०११ चा विश्वचषक जिंकला होता. गॅरी कर्स्टनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14,087 धावा केल्या आहेत.

(Express Photo by A. Srinivas)

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्शल गिब्सने जगभरातील T20 लीगमध्ये प्रशिक्षकपद भूषवले आहे. हर्शल गिब्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14,661 धावा केल्या आहेत.

(Photo: Instagram)

भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24208 धावा केल्या आहेत.

(Photo: indian express)

न्यूझीलंडचा महान फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम सध्या इंग्लंड कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. ब्रेंडन मॅक्क्युलमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14,676 धावा केल्या आहेत.

(Photo:  AP)

न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू स्टीफन फ्लेमिंग सध्या आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आहेत. स्टीफन फ्लेमिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15,319 धावा केल्या आहेत.

(Photo:  BCCI/IPL)

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू जस्टिन लँगर सध्या आयपीएल संघ लखनऊ सुपर जायंट्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. जस्टिन लँगरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7,856 धावा केल्या आहेत.

(Photo:  indian express)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जगातील दिग्गज क्रिकेटपटू, जे कधीही IPL खेळले नाहीत